{
  "village_code": "272600100330850000",
  "village_name": "उंबरे",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12973,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:40:05Z",
  "surveys": [
    "764"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा राहुरी\nलिहून घेणार : लक्ष्मण यशवंत पटारे रा.उंबरे\nखातेदार : लक्ष्मण यशवंत पटारे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा राहुरी यांचेकडून दिनांक 27/05/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 105000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक AT०४/NOC/२०२६-२७ दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण संपत जाधव"
}
