{
  "village_code": "272600100330860000",
  "village_name": "ब्राम्हणी",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 20218,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:04:58Z",
  "surveys": [
    "54",
    "55",
    "691/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : वसुली व विक्री अधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/६७०/२०२६\nआदेश दिनांक : 02/09/2026\nस्थावर मिळकत जप्ती आदेश\nलिहून घेणार : दगडूराम दादा तनपुरे नागरी सहकारी पतसंस्था मर्या राहुरी\nकर्जदार- नंदराम रामभाऊ बानकर यांची पंतसंस्थेकडील थकबाकी पोटी कर्जदार नंदराम रामभाऊ बानकर यांची मौजे ब्राम्हणी येथील गट नंबर ५४,५५,६९१/११ वर बोजा दाखल करणेबाबत दगडूराम दादा तनपुरे नागरी सहकारी पतसंस्था मर्या राहुरी चे आर.एस.कोकाटे विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कडील पत्र क्रमांक जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/६७०/२०२६ दि.०२/०९/२०२६ व मा.तहसिलदार साहेब राहुरी यांचे कडील शेरापत्रक कावि/कुका/९८५/२६ दिनांक २३/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दगडूराम दादा तनपुरे नागरी सहकारी पतसंस्था मर्या राहुरी चा जप्ती असा शेरा दाखल केला असे.",
  "talathi": "जालिंदर अर्जुन पाखरे"
}
