{
  "village_code": "272600100330860000",
  "village_name": "ब्राम्हणी",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 20223,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:04:58Z",
  "surveys": [
    "557/2/1",
    "558"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी\nआदेश क्रमांक : .क्र.३९४/विवअ/जप्ती/२०२६\nआदेश दिनांक : 15/09/2026\nस्थावर मिळकत जप्ती आदेश\nलिहून घेणार : मियासाहेब ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या टाकळीमिया ता.राहुरी\nकर्जदार- सोमनाथ रावसाहेब तारडे यांची पंतसंस्थेकडील थकबाकी पोटी जामीनदार संजय उध्दव राजदेव यांची मौजे ब्राम्हणी येथील गट नंबर ५५७/२/१ क्षेत्र ० हे ९९ आर व ग.न.५५८ क्षेत्र ० हे ९४ आर वर बोजा दाखल करणेबाबत मियासाहेब ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या टाकळीमिया ता.राहुरी चे एस.जे.चिंधे विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कडील पत्र क्रमांक जा.क्र.३९४/विवअ/जप्ती/२०२६ दिनांक १५/०९/२०२६ व मा.तहसिलदार साहेब राहुरी यांचे कडील शेरापत्रक कावि/कुका/९८२/२६ दिनांक २३/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात मियासाहेब ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या टाकळीमिया ता.राहुरी चा जप्ती असा शेरा दाखल केला असे",
  "talathi": "जालिंदर अर्जुन पाखरे"
}
