{
  "village_code": "272600100330860000",
  "village_name": "ब्राम्हणी",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 20231,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:04:58Z",
  "surveys": [
    "160",
    "191/1/ब",
    "424/1",
    "424/2",
    "426"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कावि/जमा-2/५००/202६\nआदेश दिनांक : 22/10/2026\nआदेश\nमा.उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर भाग श्रीरामपूर यांचे कार्यालयाकडील आदेश क्र.जमीन/पोख/एस.आर/२३/२०२६ दिनांक ०६/१०/२०२६ व उप अधीक्षक भूमी अभिलेख राहुरी यांचे कडील पत्र क्र.दु.लि./क.जा.प./दु.र.नं./जा.क्र.२१४२/२०२६ राहुरी दि.१४/१०/२०२६ तसेच मा.तहसिलदार साहेब राहुरी यांचे कडील क्र.कावि/जमा-2/५००/202६ राहुरी दि.२२/१०/२०२६ अन्वये मौजे ब्राम्हणी येथील पोट खराबा वर्ग - अ क्षेत्र लागवडीखाली आलेले असून दुरुस्ती क.जा.प. अन्वये खालील प्रमाणे पोटखराबा क्षेत्रामधून लागवडीयोग्य क्षेत्रामध्ये नोंद केली असे.\nदुरुस्तीपूर्वीची स्थिती\n१) साहेबराव भागवत हापसे यांचा ग.न. १६० क्षेत्र ० हे २५ आर पो.ख ० हे ०७ आर आकार ० रु ७० पैसे\n२) बाळासाहेब साहेबराव हापसे यांचा ग.न. १९१/१/ब क्षेत्र १ हे ५६ आर पो.ख ० हे १६ आर आकार ३ रु १५ पैसे\n३) भाऊसाहेब बाळासाहेब हापसे यांचा ग.न. ४२४/१ क्षेत्र १ हे ०८ आर पो.ख ० हे ४४ आर आकार ० रु ७५ पैसे\n४) रमेश बाळासाहेब हापसे यांचा ग.न. ४२४/२ क्षेत्र १ हे ०९ आर पो.ख ० हे ४५ आर आकार 0 रु ७५ पैसे\n५) वैभव भाऊसाहेब हापसे यांचा ग.न. ४२६ क्षेत्र ० हे ३४.५० आर पो.ख ० हे १४ आर आकार ० रु २२ पैसे\nदुरुस्ती नंतरची स्थिती\n१) साहेबराव भागवत हापसे यांचा ग.न. १६० क्षेत्र ० हे ३२ आर आकार ० रु ८२ पैसे\n२) बाळासाहेब साहेबराव हापसे यांचा ग.न. १९१/१/ब क्षेत्र १ हे ७२ आर आकार ३ रु ४८ पैसे\n३) भाऊसाहेब बाळासाहेब हापसे यांचा ग.न. ४२४/१ क्षेत्र १ हे ५२ आर आकार १ रु ०५ पैसे\n४) रमेश बाळासाहेब हापसे यांचा ग.न. ४२४/२ क्षेत्र १ हे 54 आर आकार १ रु ०५ पैसे\n५) वैभव भाऊसाहेब हापसे यांचा ग.न. ४२६ क्षेत्र ० हे ४८.५० आर आकार ० रु २८ पैसे\nवरील प्रमाणे दुरुस्ती केली असे.",
  "talathi": "जालिंदर अर्जुन पाखरे"
}
