{
  "village_code": "272600100330860000",
  "village_name": "ब्राम्हणी",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 20236,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:27:15Z",
  "surveys": [
    "411/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र/वाटप/एसआर/३०४/२०२६\nआदेश दिनांक : 29/10/2026\nआदेश\nखातेदार शांताराम बाबासाहेब हापसे व इतर यांनी अर्ज दिले वरून मा.तहसिलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्र/वाटप/एसआर/३०४/२०२६ दिनांक २९/१०/२०२६ अन्वये महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे वाटप करणेस मंजुरी देण्यात येत आहे. ती खालीलप्रमाणे\n१) शांताराम बाबासाहेब हापसे, पांडुरंग गोरक्षनाथ हापसे,शांताबाई कारभारी ढोकणे,अविनाश अशोक हापसे,बाजीराव अशोक हापसे,खंडेराव गोरक्षनाथ हापसे,तुकाराम गोरक्षनाथ हापसे,राजेंद्र बाबासाहेब हापसे,ज्ञानदेव सुकदेव हापसे,विठ्ठल सुकदेव हापसे यांच्यात सामाईक वाटपास आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे\nग.न. ४११/२ क्षेत्र ० हे ४५ आर पो.ख. ० हे १२ आर आकार ० रु २५ पैसे दिशा पूर्व\n२) साधना अशोक हापसे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे\nग.न. ४११/२ क्षेत्र ० हे ११ आर आकार ० रु १० पैसे दिशा पश्चिम\nवरील प्रमाणे आपापसात वाटप झाले असे.\nसदर नोंद मा.तहसिलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्र/वाटप/एसआर/३०४/२०२६ दिनांक २९/१०/२०२६ अन्वये महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "जालिंदर अर्जुन पाखरे"
}
