{
  "village_code": "272600100330860000",
  "village_name": "ब्राम्हणी",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 20237,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:27:15Z",
  "surveys": [
    "337/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र/वाटप/एसआर/३०५/२०२६\nआदेश दिनांक : 29/10/2026\nआदेश\nखातेदार गोरक्षनाथ रंगनाथ घुगरे व इतर यांनी अर्ज दिले वरून मा.तहसिलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्र/वाटप/एसआर/३०५/२०२६ दिनांक २९/१०/२०२६ अन्वये महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे वाटप करणेस मंजुरी देण्यात येत आहे. ती खालीलप्रमाणे\n१) मयूर बाबासाहेब घुगरे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे\nग.न. 337/१/ब पोटखराबा क्षेत्र ० हे ३४ आर पो.ख. ० हे ०६ आर आकार ० रु ५४ पैसे दिशा पूर्व\n२)अनिल एकनाथ घुगरे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे\nग.न. 337/१/ब पोटखराबा क्षेत्र ० हे ३४ आर पो.ख. ० हे ०६ आर आकार ० रु ५४ पैसे दिशा पश्चिम\n३) आशा गोरक्षनाथ घुगरे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे\nग.न. 337/१/ब पोटखराबा क्षेत्र ० हे ३३ आर पो.ख. ० हे ०७ आर आकार ० रु ५४ पैसे दिशा पूर्व पश्चिमच्या मधील वाटणी\nवरील प्रमाणे आपापसात वाटप झाले असे.\nसदर नोंद मा.तहसिलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्र/वाटप/एसआर/३०५/२०२६ दिनांक २९/१०/२०२६ अन्वये महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "जालिंदर अर्जुन पाखरे"
}
