{
  "village_code": "272600100330860000",
  "village_name": "ब्राम्हणी",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 20239,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:52:42Z",
  "surveys": [
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : टी जे एस बी सहकारी बँक ली, शाखा अहिल्यनानगर\nलिहुन देणार : मनोजकुमार अशोकलाल संकलेचा ,महेंद्र अशोक संकलेचा रा. ब्राम्हणी यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 1994/2023 दिनांक 12/05/2023 प्रमाणे रक्कम रुपये 6300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोजकुमार अशोकलाल संकलेचा ,महेंद्र अशोक संकलेचा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ११३/५६/८०/२०२६-२०२७ दिनांक 12/05/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जालिंदर अर्जुन पाखरे"
}
