{
  "village_code": "272600100330880000",
  "village_name": "मोकळ ओहळ",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3064,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:07:56Z",
  "surveys": [
    "121/1",
    "121/2",
    "153/1/1/2",
    "153/2/2/क/2",
    "172/3",
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nमा.तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्र कावी/हुकुमनामा/एस.आर./61 /2026 दिनांक 02/06/2026 तसेच मे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर राहुरी याचेकडील आदेश क्र रे.मु.नं.110/2026 दिनांक 14/03/2026 प्रमाणे मौजे मोकळओहळ ता राहुरी येथील खातेदार 1)तुकाराम बाळासाहेब औटी व इतर यांचे गट क्रमांक 153/1/1/2 क्षेत्र 0.70 हे आर व पो ख 0.02 हे आर ,2) गट क्रमांक 121/1 क्षेत्र 0.50 हे आर व पो ख 0.00 हे आर, 3) गट क्रमांक 121/1 क्षेत्र 0.87 हे आर व पो ख 0.00 हे आर ४) गट क्रमांक 121/2 क्षेत्र 0.37 हे आर व पो ख 0.00 हे आर ५) गट क्रमांक 153/2/2/क/2 क्षेत्र 0.34 हे आर व पो ख 0.02 हे आर ६) गट क्रमांक 172/3 क्षेत्र 0.75 हे आर व पो ख 0.00 हे आर ७) गट क्रमांक 53 क्षेत्र 0.87 हे आर व पो ख 0.00 हे आर चे खालीलप्रमाणे वाटप केले ,\n1) तुकाराम बाळासाहेब औटी 153/1/1/2 क्षेत्र 0.70 हे आर व पो ख 0.02 हे आर ,\n2) विमल बाळासाहेब औटी गट क्रमांक 121/1 क्षेत्र 1.37 हे आर व पो ख 0.00 हे आर\n3) विमल बाळासाहेब औटी गट क्रमांक 121/2 क्षेत्र 0.37 हे आर व पो ख 0.00 हे आर,\n४) अनिकेत बाळासाहेब औटी 153/2/2/क/2 क्षेत्र 0.34 हे आर व पो ख 0.02 हे आर,\n५) सार्थक तुकाराम औटी अपाक जयश्री गट क्रमांक 172/3 क्षेत्र 0.75 हे आर व पो ख 0.00 हे आर,\n6) आर्यन तुकाराम औटी अपाक जयश्री गट क्रमांक 53 क्षेत्र 0.87 हे आर व पो ख 0.00 हे आर,\nआदेशाप्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "अपेक्षा प्रशांत खळेकर"
}
