{
  "village_code": "272600100330880000",
  "village_name": "मोकळ ओहळ",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3071,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अभिहस्तांतरणपत्र",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:07:56Z",
  "surveys": [
    "61/1/2/3/अ",
    "61/1/2/3/ब",
    "61/2/2/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अभिहस्तांतरणपत्र\nदिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचे दिनांक : 21/10/2026\nलिहून देणार : मंगल राजेंद्र कदम\nलिहून घेणार : रंजना बाळासाहेब कदम, सुदाम त्रिंबक कदम, कोंडीराम त्रिंबक कदम\nइतर माहिती : मौजे मोकळ ओहळ, राहुरी येथील गट नं.61/2/2/4 पैकी क्षेत्र हे.0.35 आर आकार 0=60 ही मिळकत लिहून देणार मंगल राजेंद्र कदम यांचे मालकी वहिवाटीची असून सदर गट नं. मधील पूर्व-दक्षिण कोपऱ्यात लिहून देणार यांची विहीर आहे. सदर विहीर व पाणी याचा 75 टक्के हिस्सा हा विहिरीवरील इले. मोटार व पाईप लाईनने पाणी नेण्याचे हक्कासह लिहून देणार यांनी लिहून घेणार न.1 ते 3 यांना प्रत्येकी 25 टक्के हिस्सा असा 75 टक्के खरेदी दिलेला असून गट न. 61/2/2/4 चे 7/12 उताऱ्याचे इतर हक्कात लिहून घेणार यांचे मौजे मोकळ ओहळ येथील गट नं. 61/2/2/4, गट नं. 61/1/2/3/ब व गट नं. 61/1/2/3/अ चे क्षेत्रास व त्यांचे इतर क्षेत्रास विहीर पाणी 75 टक्के हिस्स्याची नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "अपेक्षा प्रशांत खळेकर"
}
