{
  "village_code": "272600100330880000",
  "village_name": "मोकळ ओहळ",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3074,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:07:56Z",
  "surveys": [
    "118",
    "79/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nअधिकारी - मे. सिव्हील जज्ज साहेब (ज्युनि.डिव्ही.),राहुरी..\nआदेश क्रमांक - रे मु नं 263/2026\nआदेश दिनांक 06/08/2026\nमे. सिव्हील जज्ज साहेब (ज्युनि.डिव्ही.) , राहुरी यांचे कोर्टात रे मु नं 263/2026 नुसार कोर्ट सुलेनामा व हुकूमनामा तसेच मा. तहसीलदार, राहुरी यांच्याकडील क्र.कावि/हुकूमनामा/एस.आर/164/2026 यावरून खालीलप्रमाणे वाटप झाले असे.\nवादी.\nसंदिप गोरक्षनाथ येवले,\nवय-३८ वर्ष, धंदा-शेती, रा. मोकळ ओहळ, ता. राहुरी, जि. अहमदनगर\nप्रतिवादी.\n१. सुनिल गोरक्षनाथ येवले\nवय-४० वर्ष, धंदा-शेती, रा. मोकळ ओहळ, ता. राहुरी, जि. अहमदनगर.\n२. मंगल कैलास घोरपडे,\nवय-४२ वर्ष, धंदा-घरकाम, रा. दत्ताचे शिंगवे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर.\n1) मौजे मोकळ ओहळ, ता. राहुरी शिवारातील शेतजमिन मिळकत, गट नंबर 118 मधील क्षेत्र आर पैकी 0 हे 37 आर या वादी संदिप गोरक्षनाथ येवले यांना दक्षिण बाजुकडील 0.19 हे आर क्षेत्र वाटप हिश्श्यास देण्यात आलेले आहे. तसेच उर्वरीत राहीलेले वादीच्या उत्तर बाजुस प्र.वादी नं. १ श्री. सुनिल गोरक्षनाथ येवले यांना 0.18 हे आर क्षेत्र वाटप हिश्श्यास देण्यात आलेले आहे.\n2) मौजे मोकळ ओहळ ता. राहुरी शिवारातील शेतजमिन मिळकत, - गट नं. 79/1 क्षेत्र 0.66 हे आर या पैकी वादी संदिप गोरक्षनाथ येवले यांना दक्षिण बाजुकडील 0.33 हे आर क्षेत्र वाटप हिश्श्यास देण्यात आलेले आहे. तसेच उर्वरीत राहीलेले वादीच्या उत्तर बाजुकडील प्रतिवादी नं. 1 श्री. सुनिल गोरक्षनाथ येवले यांना 0.33 हे.आर क्षेत्र वाटप हिश्श्यास देण्यात आलेले आहे. वादी व प्रतिवादी यांचे दरम्यान पुर्व पश्चिम असा सामाईक बांध ठेवणेत आलेला आहे.\n3) प्रतिवादी नं. 2 मंगल कैलास घोरपडे हिने तिचा दावा मिळकतीमधील असलेला हिस्सा वादी व प्र.वादी नं. 1 चे लाभात कायम स्वरुपी सोडुन दिला आहे\n4) सदर गट नंबर 118 मध्ये एक सामाईक विहीर असुन सदर विहीर व विहीर पाणी हिस्सा वादी व प्र.वादी नं. 1 यांनी हिस्सेराशीप्रमाणे घ्यावयाचा आहे. तसेच सदर गट नं. 118 मध्ये उत्तर बाजुने वादी व प्र.वादी यांचे मिळकतीपर्यंत पश्चिम पुर्व असा रस्ता असुन सदर रस्त्याचा उपभोग वादी व प्रवादी नं. 1 यांनी घ्यावयाचा असुन कोणीही कोणाला हरकत करावयाची नाही.\nयेणे प्रमाणे वादी प्रतिवादी यांचा आपसातील हुकूमनामा व सुलेनामा झाला असे.",
  "talathi": "अपेक्षा प्रशांत खळेकर"
}
