{
  "village_code": "272600100330930000",
  "village_name": "बाभुळगांव",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2634,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:03:21Z",
  "surveys": [
    "100",
    "102",
    "103",
    "96",
    "98",
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : बाभूळगाव वि. कार्य. सह. से. सं. मर्या.\nलिहून घेणार : कासूबाई गोरक्षनाथ राशिनकर व सरुबाई सहादू पाटोळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : ९६,९८,९९,१००,१०२,१०३ तपशिल : कासूबाई गोरक्षनाथ राशिनकर व सरुबाई सहादू पाटोळे यांचा बाभुळगाव वि.का.स.से. – ०१ फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बाभूळगाव वि. कार्य. सह. से. सं. मर्या.यांचेकडील पत्र क्र. २०२६/२७ दि. ०३/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाळासाहेब लक्ष्मण वाघ"
}
