{
  "village_code": "272600100330930000",
  "village_name": "बाभुळगांव",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2635,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:03:21Z",
  "surveys": [
    "199/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : बाभूळगाव वि. कार्य. सह. से. सं. मर्या.\nलिहून घेणार : सर्जेराव निवृत्ती गावडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : १९९/२ तपशिल : सर्जेराव निवृत्ती गावडे यांचा बाभुळगाव वि.का.स.से. - १२१७\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बाभूळगाव वि. कार्य. सह. से. सं. मर्या.यांचेकडील पत्र क्र. २०२६/२७ दि. २१/०६/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाळासाहेब लक्ष्मण वाघ"
}
