{
  "village_code": "272600100330940000",
  "village_name": "खडांबे बुद्रुक",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2238,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:32:03Z",
  "surveys": [
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nचूक दुरुस्ती पत्र\nलिहून देणार : श्रीराम शिवराम क्षीरसागर\nसंमती देणार : संतोष श्रीराम क्षीरसागर यांनी\nलिहून घेणार: बाळासाहेब छबुराव गायके यांना\nमा. दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4065/2026 दिनांक 10/09/2026 मधील क्षेत्र चुकलेने चुकदुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 4267/2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे मौजे खडांबे बुद्रुक येथील गट क्रमांक 9 मध्ये लिहून देणार यांचे क्षेत्र लिहून घेणार यांचे नावे दाखल केले असून दस्ताप्रमाणे दुरुस्ती केली असे. दस्त दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण बाजीराव सुर्यवंशी"
}
