{
  "village_code": "272600100330940000",
  "village_name": "खडांबे बुद्रुक",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2245,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:32:03Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कावि/वाटप/एसआर/288/2026\nआदेश दिनांक : 16/10/2026\nमा. तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्रमांक कावि/वाटप/एसआर/288/2026 राहुरी दिनांक 16/10/2026 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ व महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीचे विभाजन) नियम ७ अन्वये अर्जदार गोविंद द्वारकानाथ देवचक्के व इतर यांचे अर्जाप्रमाणे मौजे खडांबे बुद्रुक येथील गट नंबर 114 क्षेत्र 5.91 हे.आर पो.ख. 0.14 हे.आर. आकार 20.00 रु.पै. या क्षेत्राचे सरस निरस मानाने वाटप करणेबाबत आदेश प्राप्त झालेवरून आदेशात नमूद केलेनुसार खालीलप्रमाणे गावी दुरुस्त केली असे.\nगट नंबर 114 क्षेत्र 1.4775 हे.आर पो.ख. 0.0350 हे.आर. आकार 5.00 रु.पै.गोविंद द्वारकानाथ देवचक्के पुर्वेकडून पहिली वाटणी\nगट नंबर 114 क्षेत्र 1.4775 हे.आर पो.ख. 0.0350 हे.आर. आकार 5.00 रु.पै.चंद्रकांत द्वारकानाथ देवचक्के पश्चिमेकडील वाटणी\nगट नंबर 114 क्षेत्र 1.4775 हे.आर पो.ख. 0.0350 हे.आर. आकार 5.00 रु.पै.प्रकाश शंकर देवचक्के पूर्वेकडून तिसरी वाटणी\nगट नंबर 114 क्षेत्र 1.4775 हे.आर पो.ख. 0.0350 हे.आर. आकार 5.00 रु.पै. विलास शंकर देवचक्के पूर्वेकडून दुसरी वाटणी\nयेणेप्रमाणे दुरुस्ती दाखल केली असून मा. तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्रमांक कावि/वाटप/एसआर/288/2026 राहुरी दिनांक 16/10/2026 प्रमाणे नोंद घेवून आदेशाची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण बाजीराव सुर्यवंशी"
}
