{
  "village_code": "272600100330950000",
  "village_name": "खडांबे खुर्द",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4287,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:31:49Z",
  "gone_at": "2026-11-01T20:04:48Z",
  "surveys": [
    "488"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कावि/वाटप/एसआर/289/2026\nआदेश दिनांक : 16/10/2026\nमा. तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्रमांक कावि/वाटप/एसआर/289/2026 राहुरी दिनांक 16/10/2026 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ व महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीचे विभाजन) नियम ७ अन्वये अर्जदार नर्मदा कारभारी खळेकर व इतर यांचे अर्जाप्रमाणे मौजे खडांबे खुर्द येथील गट नंबर 488 क्षेत्र 1.65 हे.आर पो.ख. 0.01 आकार 5.15 रु.पै. या क्षेत्राचे सरस निरस मानाने वाटप करणेबाबत आदेश प्राप्त झालेवरून आदेशात नमूद केलेनुसार खालीलप्रमाणे गावी दुरुस्त केली असे.\nगट नंबर 488 क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.62 रु.पै. वसंत कारभारी खळेकर\nगट नंबर 488 क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.62 रु.पै. बाबासाहेब कारभारी खळेकर\nगट नंबर 488 क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.62 रु.पै. बाळकृष्ण कारभारी खळेकर\nगट नंबर 488 क्षेत्र 0.30 हे.आर आकार 0.94 रु.पै. सुदाम आबासाहेब खळेकर\nगट नंबर 488 क्षेत्र 0.30 हे.आर आकार 0.94 रु.पै. काकासाहेब आबासाहेब खळेकर\nगट नंबर 488 क्षेत्र 0.45हे.आर पो.ख. 0.0100 आकार 1.41 रु.पै. शैलजा बाळासाहेब खळेकर\nयेणेप्रमाणे दुरुस्ती दाखल केली असून मा. तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील आदेश क्रमांक कावि/वाटप/एसआर/289/2026 राहुरी दिनांक 16/10/2026 प्रमाणे नोंद घेवून आदेशाची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण बाजीराव सुर्यवंशी"
}
