{
  "village_code": "272600100330970000",
  "village_name": "धामोरी खुर्द",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2608,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:01:35Z",
  "surveys": [
    "174/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : स्वर्गीय धोंडीभाऊ सोनावणे विविध कार्यकारी(विकास) सेवा सहकारी संस्था मर्या., धामोरी खु., धामोरी खु.\nलिहून घेणार : दत्तू माधव हरिश्चंद्रे\nयांनी सर्व्हे क्रमांक : १७४/१ तपशिल : १९५७ फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्वर्गीय धोंडीभाऊ सोनावणे विविध कार्यकारी(विकास) सेवा सहकारी संस्था मर्या., धामोरी खु. पत्र जा क्र.२०२६/२७ दि ०७/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.इ हक्क प्रणालीद्वारे प्राप्त अर्जावरून नोंद केली असे.",
  "talathi": "बाळासाहेब लक्ष्मण वाघ"
}
