{
  "village_code": "272600100330980000",
  "village_name": "वांबोरी",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 19773,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-06",
  "objection_until": "2026-08-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:12:38Z",
  "surveys": [
    "406/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06-08-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06-08-2026\nस्थावर मालमत्ता जप्ती आदेश\nमे.वसुली व विक्री अधिकारी,\nबँक/संस्थेचे नाव- नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि अहमदनगर\nयांच्याकडील जप्ती आदेश जा.क्र १९८४/२०२६ नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि अहमदनगर दि 22/७/२०२६ अहमदनगर तालुका नागरी सहकारी पतसंस्थेचे सहकरी फे.मर्या अहमदनगर यांचेकडील सदर संस्थेचे/बँकेचे कर्जदार वरद मेटल\u0026एलोय स्टील प्रो.प्रा.देशपांडे हर्षवर्धन विजय यांचेकडून थकबाकी रक्कम रुपये २११०८१२९ /- च्या वसुलीपोटी त्यांचे जमीनदार श्री संतोष कृष्णनाथ कांबळे मौजे गट न ४०६/३ नावे असलेला वांबोरी तालुका राहुरी येथील स.नं/ग.नं ४०६/३ सामाईक क्षेत्र २.५९ चे ७/१२ चे इतर हक्कात मालमत्ता जप्ती अशी नोंद करण्यात येत आहे.वरील कागदपत्र दप्तरी दाखल असे",
  "talathi": "सुनिल अनंत गित्ते"
}
