{
  "village_code": "272600100330980000",
  "village_name": "वांबोरी",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 19909,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:12:38Z",
  "surveys": [
    "271/1",
    "271/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nमा.तहसीलदार साहेब राहुरी यांचेकडील क्र.कावी/हुकूमनामा/एस.आर/211/2024 ,राहुरी दि.29/07/2024 व ज्ञा.मे.सिव्हील जज साहेब ज्यू.डीव्हिजन यांचे कडील रे.मु.नं.461/2022 अन्वये वादी कानिफनाथ निवृत्ती गवते व प्रतिवादी निवृत्ती राणबा गवते ,आसाराम राणबा गवते, बाळासाहेब राणबा गवते, वेणुबाई नामदेव मंचरे,संपत निवृत्ती गवते,सचिन बाळासाहेब गवते,अरविंद आसाराम गवते,अमरिश आसाराम गवते यांच्यात खालीलप्रमाणे सुलेनामा होऊन वाटप झाले ते पुढीलप्रमाणे\nसचिन बाळासाहेब गवते यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे\nगट नं.271/1 पैकी क्षेत्र 0.28 हे आर, पो.ख.क्षेत्र 0.02हे आर , दिशा – पुर्वे कडील बाजुचे उत्तर दक्षिण\nअरविंद आसाराम गवते यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे\nगट नं.271/1 पैकी क्षेत्र 0.28 हे आर, पो.ख.क्षेत्र 0.02हे आर , दिशा –पश्चिम कडील बाजूचे उत्तर दक्षिण\nसंपत निवृत्ती गवते यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे\nगट नं.271/1 पैकी क्षेत्र 0.29 हे आर,पो.ख.क्षेत्र 0.01हे आर ,दिशा – पश्चिम कडील बाजूचे उत्तर दक्षिण\nनिवृत्ती राणबा गवते ,आसाराम राणबा गवते, बाळासाहेब राणबा गवते, यांच्या वाटपास सामाईक आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे\nगट नं.271/1 पैकी क्षेत्र 0.20 हे आर,दिशा - पश्चिम कडील बाजूचे उत्तर दक्षिण\nतसेच या गटामधील प्रतिवादी नंबर 5 संपत निवृत्ती गवते यास दिलेले क्षेत्राचे पश्चिमेकडील बाजुने 9 फुट रुंदीचा दक्षिण उत्तर रस्ता वस्तीवर जाणेयेणेसाठी ठेवलेला आहे सदर रस्त्याचा वापर वाडी व प्रतिवादी यांनी करावयाचा आहे तसेच या गटामध्ये जाणेयेणेसाठी उत्तर बाजुने पुर्व पश्चिम असा ९ फुट रुंदीचा रस्ता प्रतिवादी नंबर ६ च हद्दी पर्यंत ठेवलेला असून त्याचा वापर वादी व प्रतिवादी यांनी सामाईकात करावयाचा आहे सदर गटात एक विहीर असून तिचा वापर वादी व प्रतिवादी यांनी सामाईकात करावयाचा आहे या गटामधून गट नंबर 271/5 या गटास पाणी वापरणेचा हक्क असणार आहे सदर विहिरी वरून जुने पीव्हीसी पाईप लाईन सायफन करून नेलेले असून प्रतिवादी ७ प्रकाश यास दिलेले आहे सदर विहिरीवरून वादी व प्रतिवादी नंबर 9 यांनी स्वतंत्र सायपन केलेले असुन तिचा वापर ते स्वतंत्र करणार आहे सदर विहिरीवर एक इले.मोटार असून तिचा वापर वादी व प्रतिवादी यांनी सामाईकात करावयाचा आहे\nकानिफनाथ निवृत्ती गवते यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे\nगट नं.271/5 पैकी क्षेत्र 0.34 हे आर, पो.ख.क्षेत्र 0.02हे आर , दिशा - उत्तर बाजूकडील पुर्व पश्चिम\nप्रकाश बाळासाहेब गवते यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे\nगट नं.271/5 पैकी क्षेत्र 0.35 हे आर, पो.ख.क्षेत्र 0.02हे आर , दिशा - दक्षिण बाजुकडील पुर्व पश्चिम\nअमरिश आसाराम गवते यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालीलप्रमाणे\nगट नं.271/5 पैकी क्षेत्र 0.34 हे आर, पो.ख.क्षेत्र 0.03हे आर , दिशा - दक्षिण बाजुकडील पुर्व पश्चिम\nप्रतिवादी वेणुबाई नामदेव मंचरे यांनी त्यांचा हक्क स्वखुशीने सोडून दिला असे\nवादी व प्रतिवादी यांच्यात वरीलप्रमाणे सुलेनामा होऊन वाटप झाले असे\nयेणे प्रमाणे आदेशान्वये नोंद",
  "talathi": "सुनिल अनंत गित्ते"
}
