{
  "village_code": "272600100330980000",
  "village_name": "वांबोरी",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 19947,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:48:06Z",
  "surveys": [
    "551/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहुन घेणार डॉन बॉस्को नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संत आण्णा चर्च, जी.पी.ओ.रोड, अहिल्यानगर तर्फे व करिता, श्री.रमेश बाळाजी पारधे\nगहाणखत लिहुन देणार : पेत्रस मारुती मकासरे रा. वांबोरी यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4814-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 551/1 क्षेत्र 0.5333 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पेत्रस मारुती मकासरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल अनंत गित्ते"
}
