{
  "village_code": "272600100330990000",
  "village_name": "कात्रड",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11651,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:29:17Z",
  "surveys": [
    "75"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया वांबोरी ता. राहुरी\nलिहुन देणार : गोरक्षनाथ काशिनाथ शेलार रा. कात्रड ता. राहुरी गट नंबर/ सर्वे नंबर 75 यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील पुरवणी पुस्तक क्रमांक सात कॉलम नं.235 मध्ये पान नं.55 ते 57 वर क्रमांक 197 नं.फाईल केला. दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 197769/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.03 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरक्षनाथ काशिनाथ शेलार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 197769/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आण्‍णा भिमराज दिघे"
}
