{
  "village_code": "272600100330990000",
  "village_name": "कात्रड",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11659,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:29:17Z",
  "surveys": [
    "628/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया वांबोरी ता. राहुरी\nलिहुन देणार : धोंडीराम गंगा घुगरकर रा. कात्रड ता.राहुरी गट नंबर/ सर्वे नंबर 628/1 यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील पुरवणी पुस्तक क्रमांक सात कॉलम नं.235 मध्ये पान नं.121 ते 122 वर क्रमांक 212 नं.फाईल केला दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 86600/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धोंडीराम गंगा घुगरकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्र. 70/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 86600/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आण्‍णा भिमराज दिघे"
}
