{
  "village_code": "272600100330990000",
  "village_name": "कात्रड",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11665,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:59:19Z",
  "surveys": [
    "476",
    "479",
    "480"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 31-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया वांबोरी ता. राहुरी\nलिहुन देणार : गोरक्षनाथ गणपत पटारे रा. कात्रड ता.राहुरी गट नंबर/ सर्वे नंबर 476, 479, 480 यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील पुरवणी पुस्तक क्रमांक सात कॉलम नं. 235 मध्ये पान नं.147 ते 149 वर क्रमांक 218नं.फाईल केला. दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 142605/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.86 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरक्षनाथ गणपत पटारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 142605/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आण्‍णा भिमराज दिघे"
}
