{
  "village_code": "272600100330990000",
  "village_name": "कात्रड",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11671,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:33:48Z",
  "surveys": [
    "82/2",
    "82/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ,वांबोरी ता. राहुरी\nलिहुन देणार : रावसाहेब सोपान चौधरी रा.कात्रड ता.राहुरी गट नंबर/ सर्वे नंबर 82/2, 82/3 यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील पुरवणी पुस्तक क्रमांक सात कॉलम नं.235 मध्ये पान नं.180 ते 184 वर क्रमांक 226 नं.फाईल केला. दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 298725/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.51 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रावसाहेब सोपान चौधरी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 298725/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आण्‍णा भिमराज दिघे"
}
