{
  "village_code": "272600104261000000",
  "village_name": "देवळाली प्रवरा",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 37160,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:58:21Z",
  "surveys": [
    "65/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री.दगडूराम दादा तनपुरे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित .राहुरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : सुभाष व्दारकु कल्हापूरे रा. देवळाली प्रवरा यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4537-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/1/2 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष व्दारकु कल्हापूरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश महादेव गर्कळ"
}
