{
  "village_code": "272600104261000000",
  "village_name": "देवळाली प्रवरा",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 37182,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:58:21Z",
  "surveys": [
    "564/2/2/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आयकेएफ होम फायनान्स लिमिटेड शाखा श्रीरामपूर\nगहाणखत लिहुन देणार : दत्ता आनंदा साळुंके रा. देवळाली प्रवरा यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6232-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 564/2/2/अ/1 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्ता आनंदा साळुंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nराधिका दत्ता साळुंके (खाता क्रमांक :- 4388) ,",
  "talathi": "गणेश महादेव गर्कळ"
}
