{
  "village_code": "272600104261000000",
  "village_name": "देवळाली प्रवरा",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 37183,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:58:21Z",
  "surveys": [
    "508/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nमे. विशेष वसुली व विक्री अधिकारी,\nमहाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या लि.मुंबई विशेष वसुली व विक्री अधिकारी आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्या श्री शिवाजीनगर यांच्याकडील आदेश जा.क्र 573/2026/वसुली / विवअ पुणे मसकाक156/2026 दिनांक 09/10/2026 अन्वये कर्जदार योगेश सुभाष पानसंबळ , सुभाष दशरथ पानसंबळ मोहन विठ्ठल गुंजाळ , राजेंद्र शंकर हरगुडे यांचे मौजे देवळाली प्रवरा येथील गट 508/1 क्षेत्र 1.04 हे. आर. ,.पो.ख.0.00 या मिळकतीवर असलेला आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्या श्री शिवाजीनगर या संस्थेचा संपुर्ण रकमेचा भरणा केल्याने त्यांचे मिळकतीवरील फेरफार क्र 36838 ने असणारा जप्ती बोजाची नोंद कमी करावी अशी आदेशावरून नोंद.",
  "talathi": "गणेश महादेव गर्कळ"
}
