{
  "village_code": "272600104261000000",
  "village_name": "देवळाली प्रवरा",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 37187,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:58:21Z",
  "surveys": [
    "173/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प्रेरणा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, गुहा, शाखा देवळाली प्रवरा, ता. राहुरी\nगहाणखत लिहुन देणार : अक्षय पोपट भांड ,दिपक पोपट भांड ,सुनिता पोपट भांड रा. देवळाली प्रवरा यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4679-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173/1 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय पोपट भांड ,दिपक पोपट भांड ,सुनिता पोपट भांड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश महादेव गर्कळ"
}
