{
  "village_code": "272600104261000000",
  "village_name": "देवळाली प्रवरा",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 37237,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T12:58:21Z",
  "surveys": [
    "728/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमा. तहसीलदार साहब राहुरी यांचेकडील निकाल इक़्युजे कुळकायदा केस क्र 754/2026 दिनांक 21/08/2026 रोजी पाडीत झालेल्या निकालाप्रमाणे मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948 अन्वये मौजे देवळाली प्रवरा येथील जमीन गट नंबर 728/2 क्षेत्र 0.08 हे आर आकार 0.20 रु पैसे या 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कातील दगडुराम लक्ष्मण तनपुरे , आनंदराव त्रिंबक वाणी स.सा.कुळ हे नाव कमी करण्यात आलेले आहे . आदेशावरुन नोंद",
  "talathi": "गणेश महादेव गर्कळ"
}
