{
  "village_code": "272600104261000000",
  "village_name": "देवळाली प्रवरा",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 37246,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:20:51Z",
  "surveys": [
    "812/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nआदेश\nमा.तहसीलदार राहुरी यांचेकडील आदेश क्र.कावि./वाटप/एसआर/213/2026 दिनांक 21/09/2026 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे सुखदेव विश्वनाथ नालकर , चांगदेव विश्वनाथ नालकर यांनी त्यांचे नावावर असणारी मौजे देवळाली प्रवरा येथील जमिन नावे खालील प्रमाणे वाटप केले.\n1 ) सुखदेव विश्वनाथ नालकर\nग.न.812 क्षेत्र 0 हे 55 आर पो.ख.0.00 आकार 0 रु 67 पैसे\n2 ) चांगदेव विश्वनाथ नालकर\nग.न.812 क्षेत्र 0 हे 55 आर पो.ख.0.00 आकार 0 रु 68 पैसे\nयेणे प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये जमिनीचे वाटप केले असे.मा.तहसीलदार राहुरी यांचे आदेशावरुन नोंद घेतली असे .",
  "talathi": "गणेश महादेव गर्कळ"
}
