{
  "village_code": "272600104261000000",
  "village_name": "देवळाली प्रवरा",
  "taluka_name": "राहुरी",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 37265,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:49:06Z",
  "surveys": [
    "2096/2/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमे. विशेष वसुली व विक्री अधिकारी,\nमे. विशेष वसुली व विक्री अधिकारी जिल्हा पतसंस्थेचे फेडरेशन अ.नगर १ श्री शानिस्वरा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या लोहेगाव यांच्याकडील आदेश जा.क्र 141/2026 दिनांक 03/11/2026 अन्वये कर्जदार तुकाराम कचरू आजबे यांचे मौजे देवळाली प्रवरा येथील गट 2096/2/अ/2 क्षेत्र 0.40 हे. आर. ,.पो.ख.0.00 या मिळकतीवर असलेला १ श्री शानिस्वरा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या लोहेगाव या संस्थेचा संपुर्ण रकमेचा भरणा केल्याने त्यांचे मिळकतीवरील फेरफार क्र 36624 ने असणारा जप्ती बोजाची नोंद कमी करावी अशी आदेशावरून नोंद.",
  "talathi": "गणेश महादेव गर्कळ"
}
