{
  "village_code": "272600110331010000",
  "village_name": "डोंगरवाडी",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1116,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:23:33Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या.राजुरी शाखा आणे -\nगहाणखत लिहुन देणार : नाना बहिरू डोंगरे रा. डोंगरवाडी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7371-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73 क्षेत्र 1.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नाना बहिरू डोंगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सारिका भगवान भवर"
}
