{
  "village_code": "272600110331010000",
  "village_name": "डोंगरवाडी",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1117,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:23:33Z",
  "surveys": [
    "128",
    "13",
    "130",
    "350",
    "446",
    "461",
    "462",
    "463",
    "464/1",
    "464/2",
    "465",
    "466",
    "505",
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nकोर्ट हुकूमनामा\nपारनेर येथील मे.सिविल जज्ज साहेब,जु.डी.यांचे कोर्टातील रे मू नंबर 390/2025 हुकुमनामा तसेच\nतहसिल कार्यालया कडील पत्र क्र.कावि/कु.का/ 5663/2025 पारनेर दिनांक 04/12/2025 नुसार\nनोंदणी व मुद्रांक विभाग जिल्हाधिकारी यांचे कार्यालय पत्र जा.क्र/चुमुशु.प्र.क्र.121/2025 दिनांक 13/05/2026\nवादी.\nशिवाजी कारभारी डोंगरे, रा.डोंगरवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर.\nप्रतिवादी.\n१) उत्तम संतू डोंगरे\n२) बाबाजी संतू डोंगरे\n३) उल्हासाबाई संतू डोंगरे\n४) वैशाली बारकू डोंगरे\n५) दिपाली बारकू डोंगरे\n६) स्नेहल बारकू डोंगरे\n७) मनीषा शिवाजी डोंगरे\n८) राहुल शिवाजी डोंगरे\n९) सुजाता दत्तात्रय महाले\n१०) स्वाती अक्षय नायकोडी\n११) प्रियंका बाबाजी गुंड\n१२) जयश्री अभि हांडे\n१३) शांताबाई दगडू शिंदे\n१४) लहानुबाई लक्ष्मण शिंदे\nहुकुमानाम्यानुसार वाटप केले ते खालील प्रमाणे डोंगरवाडी, ता. पारनेर येथील शेतजमीनीचे वाटप खालीलप्रमाणे :\nगट नं १२८\nमधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे १ हे ३१.५० आर व ख. ०.०९.५० आर संपूर्ण क्षेत्रापैकी\nप्रतिवादी नं ८. राहुल शिवाजी डोंगरे यांना १ हे ३१.५० आर व ख. ०.०९.५० आर संपूर्ण क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.\nगट नं १३०\nमधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे ० हे २८.५० आर संपूर्ण क्षेत्रापैकी प्रतिवादी नं ७. मनीषा शिवाजी डोंगरे\nयांना ० हे २८.५० आर संपूर्ण क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.\nगट नं ३५०\nमधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे ० हे ५६.०० आर संपूर्ण क्षेत्रापैकी प्रतिवादी नं ७. मनीषा शिवाजी डोंगरे\nयांना ० हे ५६.०० आर संपूर्ण क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.\nगट नं ४६१\nमधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे ० हे ०४.०० आर बा. ० हे ०२.०० आर व ख ० हे ०२.०० आर संपूर्ण क्षेत्रापैकी वादी शिवाजी कारभारी डोंगरे यांना ० हे ०४.०० आर बा. ० हे ०२.०० आर व ख ० हे ०२.०० आर संपूर्ण क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.\nगट नं ४६२\nमधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे ० हे ५८.०० आर संपूर्ण क्षेत्रापैकी वादी शिवाजी कारभारी डोंगरे यांना ० हे ५८.०० आर संपूर्ण क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.\nगट नं ४४६\nमधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे अविभाज्य हिश्याचे ० हे ०१.२९ आर व ख. ०.००.७९ आर संपूर्ण क्षेत्र वादी शिवाजी कारभारी डोंगरे व प्रतीवादी नं. १ उत्तम संतू डोंगरे यांना सामाईकात वाटपात देण्यात आलेले आहे.\nगट नं ४६3\nमधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे अविभाज्य हिश्याचे ० हे २६.०० आर व ख. ० हे ०३.०० आर संपूर्ण क्षेत्र वादी शिवाजी कारभारी डोंगरे, प्रतीवादी नं. १ उत्तम संतू डोंगरे व प्रतीवादी नं. ४ वैशाली बारकू डोंगरे यांना सामाईकात वाटपात देण्यात आलेले आहे.\nगट नं ४६४/१\nमधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे अविभाज्य हिश्याचे ० हे ६४.०० आर संपूर्ण क्षेत्र वादी शिवाजी कारभारी डोंगरे, प्रतीवादी नं. १ उत्तम संतू डोंगरे व प्रतीवादी नं. ४ वैशाली बारकू डोंगरे यांना सामाईकात वाटपात देण्यात आलेले आहे.\nगट नं ५३\nमधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे अविभाज्य हिश्याचे क्षेत्र प्रतीवादी नं.१ उत्तम संतू डोंगरे यांना १ हे ०२.००आर ख. ० हे ०३१० व प्रतीवादी नं. २ बाबाजी संतू डोंगरे यांना १ हे ०१.०० आर ख. ० हे ०३.१० वाटपात देण्यात आलेले आहे.\nगट नं ४६५\nमधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे अविभाज्य हिश्याचे ० हे ०७.०० आर संपूर्ण क्षेत्र प्रतीवादी नं. १ उत्तम संतू डोंगरे व प्रतीवादी नं. ४ वैशाली बारकू डोंगरे यांना सामाईकात वाटपात देण्यात आलेले आहे.\nगट नं ४६६\nमधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे अविभाज्य हिश्याचे ० हे १२.०० आर संपूर्ण क्षेत्र प्रतीवादी नं. १ उत्तम संतू डोंगरे व प्रतीवादी नं. ४ वैशाली बारकू डोंगरे यांना सामाईकात वाटपात देण्यात आलेले आहे.\nगट नं ५०५\nमधील क्षेत्र ० हे ००.२०.आर क्षेत्र प्रतीवादी नं. १ उत्तम संतू डोंगरे व प्रतीवादी नं. ४ वैशाली बारकू डोंगरे यांना सामाईक विहिरीचा गट त्यामध्ये हिस्सा वाटपात देण्यात आलेले आहे.\nगट नं १३\nमधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे अविभाज्य हिश्याचे ० हे ५४.०० आर संपूर्ण क्षेत्र प्रतीवादी नं. ४ वैशाली बारकू डोंगरे प्रतीवादी नं. ५ दिपाली बारकू डोंगरे व प्रतीवादी नं. ६ स्नेहल बारकू डोंगरे यांना सामाईकात वाटपात देण्यात आलेले आहे.\nगट नं ४६४/२\nमधील प्रतिवादी नं ४ वैशाली बारकू डोंगरे यांना कुटुंबाचे असणारे ० हे ०६.०० आर संपूर्ण क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.\nमौजे डोंगरवाडी, तालुका पारनेर येथील गट नंबर ४६४/१ मधील १ विहीर ही शिवाजी कारभारी डोंगरे यांस स्वतंत्र दिलेली आहे व दुसरी विहीरीमध्ये उत्तम संतू डोंगरे व बाबाजी संतू डोंगरे यांना १/२ हिस्सा व वैशाली बारकु डोंगरे यांना १/२ हिस्सा ठरलेला आहे.\nवाटपात आलेल्या मिळकतीमध्ये असलेली आंब्याची व इतर झाडे ही ज्याची त्याची राहतील.\nप्रतिवादी नंबर १ चे वडिल संतू डोंगरे यांचे नांवे विहीरीचे विज बिल अंदाजे २,००,०००/- इतके आले आहे ते बील वादी शिवाजी कारभारी डोंगरे, प्रतिवादी नंबर १ उत्तम संतू डोंगरे व वैशाली बारकु डोंगरे यांनी मिळून सारखे भरावयाचे आहे.\nगट नंबर ५०५ मध्ये असलेल्या समाईक विहीरीमध्ये उत्तम संतू डोंगरे यांना समाईक एक हिस्सा व वैशाली बारकु डोंगरे यांना एक हिस्सा विहीर पाण्यामध्ये ठेवलेला आहे.\nप्रतिवादी नंबर ९ सुजाता दत्तात्रय महाले, प्रतिवादी नंबर १० स्वाती अक्षय नायकोडी, प्रतिवादी नंबर ११ प्रियंका बाबाजी गुंड, प्रतिवादी नंबर १२ जयश्री अभि हांडे, प्रतिवादी नंबर १३ शांताबाई दगडू शिंदे व प्रतिवादी नंबर १४ लहानुबाई लक्ष्मणशिंदे यांनी त्यांचा दावा मिळकतीमध्ये असलेला हक्क व अधिकार स्वखुशीने सोडून दिलेला आहे त्यांचेवर कोणाचेही दडपण नाही.\nयेणेप्रमाने हुकुमनामा असे.\nआदेशावरून नोंद.",
  "talathi": "सारिका भगवान भवर"
}
