{
  "village_code": "272600110331030000",
  "village_name": "पळसपुर",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2840,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:29:36Z",
  "gone_at": "2026-11-01T19:49:04Z",
  "surveys": [
    "165",
    "179",
    "309"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nपारनेर येथील मे.सिविल जज्ज साहेब,जु.डी.यांचे कोर्टातील रे मू नंबर 294/2026 हुकुमनामा तसेच\nतहसिल कार्यालया कडील पत्र क्र.कवि/कु.का/ १९२५/२०२६ पारनेर दिनांक ०६/०८/२०२६ नुसार\nनोंदणी व मुद्रांक विभाग जिल्हाधिकारी यांचे कार्यालय पत्र जा.क्र/चुमुशु.प्र.क्र२७९/२०२५ दिनांक १५/०९/२०२६\nवादी.\nविशाल संपत आहेर रा .पळसपुर , ता. पारनेर,\nप्रतिवादी.\n१) संपत मारूती आहेर.\n२) शोभा संपत आहेर.\n३) प्रियंका संपत आहेर.\n४) दिनकर मारूती आहेर.\n५) बाबाजी मारूती आहेर.\nसर्व रा .पळसपुर ,ता.पारनेर,हुकुमानाम्यानुसार वाटप केले ते खालील प्रमाणे\nमौजे पळसपुर येथील गट नंबर ३०९\nवादी विशाल संपत आहेर यांना ० हे ३०.६७आर व ख.०.१०.५० आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.\nप्रतिवादी नं.४ दिनकर मारूती आहेर यांना ० हे ३०.६७ आर व ख.०.१०.५० आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.\nप्रतिवादी नं. ५ बाबाजी मारूती आहेर यांना हे ३०.६६ आर व ख.०.१०.५० आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.\nमौजे पळसपुर येथील गट नंबर १७९\nप्रतिवादी नं.१ संपत मारूती आहेर यांना मध्यभागचे ० हे ६२.०० आर व ख.०.०७.५० आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.\nप्रतिवादी नं.४ दिनकर मारूती आहेर यांना पश्चिमेकडील ० हे ६२.०० आर व ख.०.०७.५० आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.\nप्रतिवादी नं.५ बाबाजी मारूती आहेर यांना पुर्वेकडील ० हे ४६.९० आर व ख.०.०७.५० आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.\nमौजे पळसपुर येथील गट नंबर १६५\nसदर गटामधील वादी, प्रतिवादी यांचे -\nप्रतिवादी नं.५ बाबाजी मारूती आहेर यांना कुटुंबाचे असणारे ० हे १४.१५ आर व खराबा हिश्याप्रमाणे संपुर्ण क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.\nसदर दाव्यातील प्रतिवादी नं.२ शोभा संपत आहेर व प्रतिवादी नं.३ प्रियंका संपत आहेर यांनी त्यांचा दावा मिळकतीमधील हक्क व हिस्सा हा विनामोबदला कायमस्वरूपी सोडुन दिलेला असुन त्यांना दावा मिळकतींमध्ये काहीएक मागणे नाही.\nसदर दांव्यांतील गट नं. १६५, १७९ मधील असणारी विहिरी मधील हक्क व हिस्सा हा प्रतिवादी नं.१ संपत मारूती आहेर, प्रतिवादी नं.४ दिनकर मारूती आहेर व प्रतिवादी नं.५ बाबाजी मारूती आहेर यांना सामाईकात ठेवण्यात आलेला आहे.\nसदरचे सुलेनाम्यावरुन होणारे हुकमनाम्याचे आधारे गांव दप्तरी ७/१२ चे रेकॉर्ड ऑफ राईट्सला आपसांत नोंदी करणेकामी वादी, प्रतिवादी यांनी एकमेकांना संपूर्ण संमती दिलेली आहे.\nयेणेप्रमाने हुकुमनामा असे.\nआदेशावरून नोंद.",
  "talathi": "मुंढे रंगनाथ बळीराम"
}
