{
  "village_code": "272600110331030000",
  "village_name": "पळसपुर",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2843,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:29:36Z",
  "surveys": [
    "125",
    "149"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nपारनेर येथील मे.सिविल जज्ज साहेब,जु.डी.यांचे कोर्टातील रे मू नंबर 154/2024 हुकुमनामा तसेच\nतहसिल कार्यालया कडील पत्र क्र.कवि/कु.का/ 117/2025 पारनेर दिनांक 25/09/2025 नुसार\nनोंदणी व मुद्रांक विभाग जिल्हाधिकारी यांचे कार्यालय पत्र जा.क्र/चुमुशु.प्र.क्र 401/2026 दिनांक 15/10/2026\nवादी.\nबाळासाहेब भिमाजी काकडे वय ६२ वर्षे, धंदा शेती.\nप्रतिवादी.\n१) लहु भिमाजी काकडे वय ५८ वर्षे, धंदा शेती,\n२) सुरेश भिमाजी काकडे वय ५६ वर्षे, धंदा शेती,\n३) भामाबाई रावसाहेब लामखडे वय ७४ वर्षे, धंदा शेती,\n४) कुसुम दादाभाऊ गाजरेवय ६० वर्षे, धंदा शेती,\nसर्व रा . पळसपुर , ता. पारनेर,हुकुमानाम्यानुसार वाटप केले ते खालील प्रमाणे\nमौजे पळसपुर येथील गट नंबर १४९\nवादी बाळासाहेब भिमाजी काकडे यांना पूर्व-पश्चिम लांबीचे पश्चिम कोपऱ्यातील उत्तरेकडील ०. ६१.७९ हे आर क्षेत्र तसेच पूर्व पश्चिम लांबीचे पूर्व कोपऱ्यातील उत्तरेकडील ०. १८.५० हे आर क्षेत्र वाटपात देण्यात आले आहे .\nप्रतिवादी नं.१ लहु भिमाजी काकडे यांना पूर्व पश्चिम लांबीचे दक्षिणेकडील २ हे ३७.१२ आर क्षेत्र तसेच पूर्व-पश्चिम लांबीचे वादी बाळासाहेब यांचे लगत दक्षिणेकडील ० .१५.०० हे आर क्षेत्र वाटपान देण्यात आलेले आहे.\nप्रतिवादी नं.२ सुरेश भिमाजी काकडे यांना पूर्व-पश्चिम लांबीचे पूर्व-दक्षिण कोपऱ्यातील ० . ४८.५१ हे आर क्षेत्र तसेच पूर्व-पश्चिम लांबीचे प्रतिवादी नं १ लहु यांचे लगत दक्षिणेकडील ०.१५.०० हे आर क्षेत्र वाटपान देण्यात आलेले आहे.\nवादी बाळासाहेब भिमाजी काकडे, प्रतिवादी नं.१ लहु भिमाजी काकडे, प्रतिवादी नं.२ सुरेश भिमाजी काकडे यांना ० है ०२.०० आर खराबा क्षेत्र सामाईकात वाटपात देण्यात आलेले आहे.\nमौजे पळसपुर येथील गट नंबर १२५\nसदर गटामधील वादी, प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे ० हे ०१.०० आर क्षेत्र वादी बाळासाहेब भिमाजी काकडे, प्रतिवादी नं.१ लहु भिमाजी काकडे, प्रतिवादी नं.२ सुरेश भिमाजी काकडे यांना सामाईकात वाटपात देण्यात आलेले आहे.\nसदर दाव्यातील प्रतिवादी नं.३ भामाबाई रावसाहेब लामखडे व प्रतिवादी नं ४ कुसुम दादाभाऊ गाजरे यांनी त्यांचा दावा मिळकतोमधील असलेला संपूर्ण हक्क व हिस्सा हा कायम स्वरुपी वादी व प्रतिवादी नं.१ व २ यांचेकरीता सोडून दिलेला आहे. त्यांना दावा मिळकतीमध्ये काहीएक मागणं नाही.\nसदर दाव्यातील गट नं. १४९ मधील एक स्वतंत्र चालु पाण्याची विहिर तसेच त्यामधील इले. मोटार व पाईपलाईन व पाणी घेण्याचा हिस्सा हा वादी व प्रतिवादी नं १ व २ यांचेत सामाईकात ठेवण्यात आलेला आहे.\nसदर दाव्यातील गट नं. १४९ मध्ये वादी व प्रतिवादी नं.१ व २ यांना वहिवाट करण्यासाठी तसेच ये-जा करण्यासाठी सामाईकात रस्ता ठेवण्यात आलेला असून त्यास वादी व प्रतिवादी नं.१ व २ यांनी एकमेकांस हरकत अडथळा करावयाचा नाही.\nसदरचे सुलेनाम्यावरुन होणारे हुकमनाम्याचे आधारे गांव दप्तरी ७/१२ चे रेकॉर्ड ऑफ राईट्सला आपसांत नोंदी करणेकामी वादी, प्रतिवादी यांनी एकमेकांना संपूर्ण संमती दिलेली आहे.\nयेणेप्रमाने हुकुमनामा असे.\nआदेशावरून नोंद.",
  "talathi": "मुंढे रंगनाथ बळीराम"
}
