{
  "village_code": "272600110331030000",
  "village_name": "पळसपुर",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2857,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:42:57Z",
  "surveys": [
    "315"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026प्रकार- 65-चुरु दुरुस्ती पत्र\nवर्णन खालीलप्रमाणे. मौजे पळसपुर ता. पारनेर जि.अ.नगर येजील सदर अदलाबदल दस्त नं. 6326/2026 नोंदवित असताना गट नं. 315 ला लिहून देणार तात्याबा भिका आहेर खराबा क्षेत्र 00 हे 22.20 आर असे असुन सदर क्षेत्र लिहून घेणार रतनाबाई महादु आहेर यांना मुळ दस्तात व सुची क्र.2 च्या इतर वर्णनात बरोबर नमुद अमुन ऑनलाईन फेरफार क्र.2817 नध्ये नोंदीसाठी खराबा क्षेत्र 00 हे 00 आर असे नजर चुकीने झालेले असून परत दुय्यम निबंधक पारनेर यांच्या कडील चुरु दुरुस्ती सुची क्र.2 दस्त क्रमांक 7329/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे गावी 7/12 सदरी खराबा क्षेत्र 00 हे 22.20 आर अशी नोंद घेण्यात यावी याकामी सदरचा चुक दुरुस्ती दस्त नोंदविला आहे.",
  "talathi": "मुंढे रंगनाथ बळीराम"
}
