{
  "village_code": "272600110331030000",
  "village_name": "पळसपुर",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2861,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:42:57Z",
  "surveys": [
    "930"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सह सो.लि.पळसपूर\nलिहून घेणार : विठाबाई भिमा पवार व चंद्रभागा गंगाराम पवार करिता भाऊसाहेब गंगाराम पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 930 तपशिल : वि.का.से.सो. चंद्रभागा गंगाराम पवार रक्कम रु. 3,00,000/- इकरार - 1548\nवि.का.से.सो. विठाबाई भिमा पवार रक्कम रु. 3,00,000/- इकरार - 1548\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि .31/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मुंढे रंगनाथ बळीराम"
}
