{
  "village_code": "272600110331040000",
  "village_name": "म्हसोबाचा झाप",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3468,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:38:25Z",
  "gone_at": "2026-11-01T20:03:31Z",
  "surveys": [
    "130"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,पारनेर\nगहाणखत लिहुन देणार : बबन कोतु शिंदे रा. म्हसोबाचा झाप यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7214-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130 क्षेत्र 2.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन कोतु शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मुंढे रंगनाथ बळीराम"
}
