{
  "village_code": "272600110331040000",
  "village_name": "म्हसोबाचा झाप",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3470,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:38:25Z",
  "surveys": [
    "397"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nलिहून देणार : विशेस वसुली अधिकारीवविक्री अधिकारी सद्गुरू दत्तात्रय महाराज चौरे ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या टाकळी ढोकेश्वर\nलिहून घेणार : मंजाभाऊ कारभारी गाडगे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 397 तपशिल : जप्ती आदेश र.123611/- सद्गुरू दत्तात्रय महाराज चौरे ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या टाकळी ढोकेश्वर यांचेकडील कर्जदार मंजाभाऊ कारभारी गाडगे यांच्या कर्जापोटी कर्जदार व जमीनदार अर्जुन रामभाऊ गाजरे व लक्ष्मण पाडुरंग हांडे यांची जमीन जप्त. - 2971\nसर्व्हे क्रमांक : 397 तपशिल : जमीन जप्त - सद्गुरु दत्तात्रय महाराज चौरे ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.टाकळीढोकेश्वर यांचेकडील थकबाकी वसुलीसाठी कर्जदार भागुबाई अर्जुन गाजरे यांचे जामीनदार 1)अभिमन्यु अर्जुन गाजरे 2)अर्जुन रामभाऊ गाजरे 3)मंजाभाऊ कारभारी गाडगे यांची जमीन जप्त. - 2804\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेस वसुली अधिकारीवविक्री अधिकारी सद्गुरू दत्तात्रय महाराज चौरे ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या टाकळी ढोकेश्वर यांचेकडील पत्र 13/04/2026दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मुंढे रंगनाथ बळीराम"
}
