{
  "village_code": "272600110331050000",
  "village_name": "पोखरी",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4297,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:33:57Z",
  "surveys": [
    "168/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री अंबिका ग्रामीण बिगरशेती सह.पत.मर्या.खोडद शाखा घोडेगाव -\nगहाणखत लिहुन देणार : ज्ञानदेव भागचंद पवार रा. पोखरी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7311-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168/2 क्षेत्र 1.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानदेव भागचंद पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय भाऊसो काळे"
}
