{
  "village_code": "272600110331050000",
  "village_name": "पोखरी",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4304,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:33:57Z",
  "surveys": [
    "568"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-विशाल जुन्नर सहकारी पतपेढी मर्या.मुंबई शाखा बेल्हे,ता.जुन्नर,जि.पुणे तर्फे विशाल भाऊ घोडके\nगहाणखत लिहुन देणार : कमलबाई कोंडीभाऊ करंजेकर रा. पोखरी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7535-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1020000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 568 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमलबाई कोंडीभाऊ करंजेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1020000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार-मनोज कोंडीभाऊ करंजेकर (खाता क्रमांक :- 1325) ,\nमान्यता देणार-कोेंडीभाऊ श्रीरंग करंजेकर (खाता क्रमांक :- 1325) ,\nसहकर्जदार-गणेश कोंडीभाऊ करंजेकर (खाता क्रमांक :- 1325) ,\nमान्यता देणार-राजू कोंडीभाऊ करंजेकर (खाता क्रमांक :- 1325) ,",
  "talathi": "दत्तात्रय भाऊसो काळे"
}
