{
  "village_code": "272600110331090000",
  "village_name": "खडकवाडी",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3938,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:18:56Z",
  "surveys": [
    "740"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री साई शरणपुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. खडकवाडी\nगहाणखत लिहुन देणार : नंदकिशोर पोपट गागरे ,स्वप्निल पोपट गागरे रा. खडकवाडी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7450-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 740 क्षेत्र 1.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकिशोर पोपट गागरे ,स्वप्निल पोपट गागरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय भाऊसो काळे"
}
