{
  "village_code": "272600110331090000",
  "village_name": "खडकवाडी",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3941,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:27:04Z",
  "surveys": [
    "240"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शा.पळशी , पारनेर\nलिहून देणार : सुनिल गंगाराम ढोकळे रा. खडकवाडी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील डिक्लेरेशन दस्त क्रमांक 265 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 240 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शा.पळशी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय भाऊसो काळे"
}
