{
  "village_code": "272600110331090000",
  "village_name": "खडकवाडी",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3942,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:35:52Z",
  "surveys": [
    "437"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया,शाखा - पळशी,ता.पारनेर,जि.अ.नगर\nगहाणखत लिहुन देणार : शिवाजी सोमा केदार रा. खडकवाडी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7678-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 993533.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 437 क्षेत्र 2.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी सोमा केदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 993533.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तात्रय भाऊसो काळे"
}
