{
  "village_code": "272600110331100000",
  "village_name": "पळशी",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7666,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:29:01Z",
  "surveys": [
    "166"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पळशी ता.पारनेर जिल्हा.अहिल्यानगर\nलिहुन देणार : दत्‍तात्रय बाळासाहेब पठारे रा. पळशी यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 166 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत दुय्यम निबंधक कार्यालय पारनेर यांचेकडील पुस्तक क्रमांक 1 खंड क्रमांक 12 पुष्ठ 99 ते 101 दस्त क्रमांक 275 दिनांक 13/10/2026 व श्री दत्‍तात्रय बाळासाहेब पठारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश कल्याण पवार"
}
