{
  "village_code": "272600110331130000",
  "village_name": "गाजदीपुर",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1145,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:19:59Z",
  "gone_at": "2026-11-01T19:28:42Z",
  "surveys": [
    "1",
    "117/3",
    "141/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nस्थावर मालमत्ता जप्ती हुकुम\nमा. विशेष वसुली व विक्री अधिकारी, पारनेर तालुका सह. पत. सह.फेडरेशन मर्या. पारनेर ता.पारनेर जि.अहिल्यानगर यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम जा.क्र. 1135/वसुली/निवाडा वसुली/विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय दिनांक 10/09/2026 (हुकूमनामा नं 675 दि. 24/04/2026) नुसार कर्जदार खंडू बाबाजी कोळेकर यांचे कडे सोमेश्वर ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या काकनेवाडी ता. पारनेर या संस्थेची थकबाकी असल्याने त्यांना\nजामीनदार म्हणून 1. धोंडिभाऊ दारकू झिटे यांचे हिस्स्याचे मौजे गाजदिपूर येथील गट नंबर 117/3,\n2. बाबाजी लक्ष्मण कोळेकर यांचे हिस्स्याचे मौजे गाजदिपूर येथील गट नंबर 141/19, 1,\n3. प्रतीबाई बाबाजी कोळेकर यांचे हिस्स्याचे मौजे गाजदिपूर येथील गट नंबर 1,\nचे इतर अधिकारात संस्थेच्या नावे जप्ती आदेशाची नोंद केली असे.\nमा.विशेष वसुली व विक्रीअधिकारी, पारनेर तालुका सह. पत. सह.फेडरेशन मर्या. पारनेर ता.पारनेर जि.अहिल्यानगर यांचेकडील आदेशान्वये नोंद.",
  "talathi": "वैभव दगडू उरमूडे"
}
