{
  "village_code": "272600110331130000",
  "village_name": "गाजदीपुर",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1147,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:19:59Z",
  "surveys": [
    "123",
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nजादा बोजाचे गहाणखत\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार – सोमेश्वर ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या., काकनेवाडी, शाखा – काकनेवाडी ता.पारनेर, जि. अ. नगर.\nगहाणखत लिहुन देणार – कर्जदार – अंकुश केरू करगळ, रा. गाजदिपूर यांनी सह दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील जादा बोजाचे गहाणखत दस्त क्रमांक 7336/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- वाढीव कर्ज घेऊन\nकर्जदार यांचे मालकीचे मौजे गाजदिपूर येथील मिळकत गट नंबर 6 पैकी क्षेत्र 0 हे 70 आर ख. 0 हे 24 आर आणि गट नं 123 क्षेत्र 0 हे 27 आर\nवर बोजा दाखल करणेबाबत दस्ताची प्रत दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा वाढीव बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव दगडू उरमूडे"
}
