{
  "village_code": "272600110331140000",
  "village_name": "ढवळपुरी",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10081,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:23:52Z",
  "surveys": [
    "1194"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : गोरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गोरेगाव शाखा ढवळपुरी\nलिहून घेणार : वाल्हु लालु जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1194 तपशिल : गो. ग्रा.बि.शे.सह.पत.गोरेश्वर.र.रु.600000/-दि.30-12-14.वाल्हु हि. - 5103\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गोरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गोरेगाव शाखा ढवळपुरी यांचेकडील पत्र व दु.निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्र.7085 दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश बबन लोंढे"
}
