{
  "village_code": "272600110331140000",
  "village_name": "ढवळपुरी",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10084,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:23:52Z",
  "surveys": [
    "1194"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : गोरेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गोरेगाव शाखा ढवळपुरी\nलिहून घेणार : रामदास लालु जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1194 तपशिल : गोरेश्वर ग्रा.बि.शे.सह.पत. र.रू.300000/- रामदास - 5215\nगोरेश्वर ग्रा बि शे सह पत यांस र रु 150000/-चे जादा बोजाचे गहाणखत रामदास लालु जाधव यांनी करुन दिले. - 6938\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु.निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्र.7222 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिनेश बबन लोंढे"
}
