{
  "village_code": "272600110331180000",
  "village_name": "ढोकी",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2930,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:39:50Z",
  "surveys": [
    "55/1",
    "55/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : सोमेश्वर ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या.\nलिहून घेणार : आप्पा मंजाबा मोरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 55/1 तपशिल : सोमेश्वर ग्रा.बि.शे.सह.पत, र.रू.500000/- आप्पा, मंजाबा. - 1551\nप्रमाणे आप्पा मंजाबा मोरे यानी सेामेश्वर ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या काकणेवाडी ता. पारनेर यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2067\nसर्व्हे क्रमांक : 55/2 तपशिल : प्रमाणे आप्पा मंजाबा मोरे यानी सेामेश्वर ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या काकणेवाडी ता. पारनेर यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2067\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक पारनेर दस्त क्रमांक 7487/2026 दि.26/10/2026 यांचेकडील रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरिश्चंद्र विजय देशपांडे"
}
