{
  "village_code": "272600110331180000",
  "village_name": "ढोकी",
  "taluka_name": "पारनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2931,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T19:39:50Z",
  "surveys": [
    "101"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : माऊली ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या., पारनेर\nलिहून देणार : सुनिल नागनाथ ठाणगे रा. ढोकी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6054 दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101 वर बोजा दाखल करणेबाबत जादा बोजाचे गहाणखत सूची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरिश्चंद्र विजय देशपांडे"
}
